सकाळ डिजिटल दिवाळी: कथा मैफल-कथाकारांचे अनुभव | Sakal Digital Diwali

2021-04-28 1

सकाळच्या 'शब्ददीप' या दिवाळी अंकातील कथाकारांचे अनुभवकथन थेट त्यांच्या शब्दात. त्यांना ही कथा कशी सुचली, त्यांनी ती कशी फुलवली याबद्दल त्यांनी या डिजिटल दिवाळी अंकात आपली मतं मांडली आहेत.

कथाकार - वसुधा माजगावकर, श्वेता कुलकर्णी, अपर्णा मोहिले, शुभदा साने, माधव गवाणकर